Medical council of Indian medicine new course for covid 19

*Gov. ने BAMS ना.compulsory केले आहे.!!!*

हे mcim ठणकावून सांगत सुटली आहे..

त्यापुर्वी 

Mcim ही संस्था किती काळजीवाहू आहे हे दिसून येत आहे म्हणा!!!

Gov. ऐवजी स्वतःकडून certificate देणार आहे ..

आणि ज्यांनी नाही घेतले त्यांच्यावर कारवाई करणार आहे...!!! बरं!!

मग जे certicate घेतील त्यांचेबाबतीत mcim काय निर्णय घेणार???

त्यांना duty कुठे देणार?

त्या duty मध्ये कुठले काम मिळणारं?

त्या कामाचा दर्जा काय असणार?

बरं हे देशसेवा म्हणून च काम करायचे आहे ,,तर 

मग आम्ही दैनिक भत्ता मागायची गोष्टच येत नाही..!!

बरं असो सरकारची पर्यायाने जनसेवा केल्याचं पुण्य मिळवणार आहोत..हेच किती मोठं भाग्य आहे..म्हणा!!

जे की आम्ही स्वतच्या practice मध्ये करत नाही असं तर ठरवायचं की नाही; ते तरी सांगा!!

Gov. चा आदेश च आहे.तर ते ही mcim नें पुढे नेवून आपले सगळे रजिस्टर डॉक्टर दावणीला बांधले.

बरं या dr पैकी काही जनाला korona झाला तर त्याला भरपाई म्हणून काय योजना आहे mcim ची??

किंवा..

चुकून माकून सेवा देता देता कोरोना झाला आणि मेलो तर !!

Mcim ने विमा कितीचा ठरविला आहे..!!

ज्यामुळे या dr नंतर त्याचे घरभार आधार म्हणून जगू तरी शकेल..!!??

Dr चा कोरोना घरच्यांनाही कोरोनाग्रस्त बनवणार नाही याची काय हमी??

आणि झालाच तर त्याला काय भरपाई,किंवा विमा काही ???

  *केन्द्रीय सरकारी योजनानुसार हेल्थ वर्कर्स* म्हणुन पन्नास लाख पर्यंत विमा देणार आहें..!!!

त्यात तात्पुरत्या म्हणजे हंगामी स्वरूपात बीएएमएस वाल्यांची हेल्थ वर्कर्स म्हणुन वर्गणी लागली की नाही , हेच अजून स्पष्ट झालेले नाहीं..!!

मग आत्ता सामाजिक कार्यं volunteers म्हणुन केले जाणारे कार्यं , विमा साठी लागु होणारे आहें का?? हे स्पष्ट करावें.

शिवाय ईतर संस्था ज्या सरकारदरबारी आमची इज्जत टांगणीला ठेवुन वागतात ,त्यांचा आता आक्षेपच नाही, तर आम्हीही हैल्थ वर्कर्स म्हणुन विमा या अधिकारांस प्राप्त आहोतं..

याची हमी mcim नें द्यायला काहीच हरकत नाही..!!!

Mcim केवळ रजिस्ट्रेशन आणि certicate वाटण्याव्यतिरिक्त ही हक्काची पायमल्ली होऊ देत नांही..

यासाठी पुढे येणारी संस्था आहे , हे दाखवुन द्यायची वेळ हीच आहें..!!!

तेव्हा धुरंधर पदाधिकारी यांनी जरा विमा मिळवुन

मान द्यायचं बगावं...!!

✍?✍?✍?@

Enjoyed this article? Stay informed by joining our newsletter!

Comments

You must be logged in to post a comment.

Related Articles
About Author
Recent Articles